हजार फुलांची डाली हजार फुलांची डाली
चारोळी चारोळी
बघ ना काळीज आजही ते जपतंय तू दिलेल्या आठवणी तुझा तो स्पर्श बघ ना काळीज आजही ते जपतंय तू दिलेल्या आठवणी तुझा तो स्पर्श
राणी बेभानचि गोठलीच वाणी, अधुरी कहाणी संसाराची राणी बेभानचि गोठलीच वाणी, अधुरी कहाणी संसाराची
होशील का माझी राणी मी होईल तुझा राजा प्रेम करु दोघे प्रेमात नाही घेऊ रजा होशील का माझी राणी मी होईल तुझा राजा प्रेम करु दोघे प्रेमात नाही घेऊ रजा
स्वप्नात रोज येतोस तू आयुष्यात माझ्या येशील का..? आहेस माझा राजा तू तुझी राणी मला बनवशील का..? स्वप्नात रोज येतोस तू आयुष्यात माझ्या येशील का..? आहेस माझा राजा तू तुझी राणी...